# Twitter Tweets & Topics

#Facebook #Twitter #India #Parliament #मराठी #म
संसदेच्या स्थायी समितीचे फेसबुक आणि ट्विटरला समन्स

 0  0  1

ब्रिस्बेन कसोटी गाजवणारा शार्दुल ठाकूरने केला गेमप्लॅनचा खुलासा; म्हणाला, 'आमची योजना होती की..."


#म #मराठी #AUSvIND #Cricket #TeamIndia @MarathiRT @MarathiBrain @HashTagMarathi @Mazi_Marathi

 1  0  1

आज ‘अक्षरनामा’मध्ये
अनेक लोक स्वतःला ‘मसिहा’ म्हणून घोषित करतात, त्यांना जेलची हवा खावी लागते. याउलट काहींना आपण ‘मसिहा’ असल्याचे भास होऊ लागतात - हर्षवर्धन निमखेडकर

मानवतेच्या कल्याणासाठी आपला जन्म झालाय, असे वाटणे हा एक मानसिक आजार आहे
#मराठी #म #Marathi

 0  0  1  Download

आज ‘अक्षरनामा’मध्ये
‘देशभक्ती’ कशाला म्हणतात, हे स्वामी विवेकानंदांनी सांगितले होते! - अनिल जैन

आज परिस्थिती अशी आहे की, जर स्वामी विवेकानंद आज जिवंत असते तर त्यांना ‘पाकिस्तानात जाण्या’चाही सल्ला दिला गेला असता.
#मराठी #म #Marathi

 2  0  2  Download

आज ‘अक्षरनामा’मध्ये
जोस सॅल्वडोर अल्वरेंगा :समुद्राच्या लाटांवर एक वर्ष जगण्यासाठी प्रचंड संघर्ष करणारा जिगरबाज दर्यावर्दी-गौरी कानेटकर

यात मृत्युच्या दारातून परतलेल्या नऊ व्यक्तींच्या श्वास रोखून धरायला लावणाऱ्या चित्तथरारक कहाण्या आहेत
#मराठी #म #Marathi

 0  0  1  Download

आज ‘अक्षरनामा’मध्ये
बरोबर ‘तीन वर्षांपूर्वी’\१८ जानेवारी २०१८
सरन्यायाधीश दिपक मिश्रा हाजीर हो! - निखिल वागळे

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांचा या सगळ्या वादळात नैतिक अधिकार संपुष्टात आला आहे. खरं तर त्यांनी राजीनामा द्यायला हवा.
#मराठी #म #Marathi

 0  0  1  Download

चांगल्या माणसांप्रती चांगली भावना ठेवण्यापेक्षा त्यांना वापरुन घेण्याकडे लोकांचा निसर्गत:च अधिक कल असतो.

#मी_भाग्यश्री
#म #मराठी #रिम

 3  1  1

कोणी जात्यात असतात, कोणी सुपात!

पिठ होणे निश्चित आहे, आत्ता वा थोड्या वेळाने!

#म #मराठी #रिम #जीवन
#मी_भाग्यश्री

 1  1  1

मराठी टीव्ही चैनैल्स वर मिलिंद गुणाजी यांच्या भटकंती या ट्रैव्हल शो नंतर असे किती ट्रैव्हल शोज मराठी टीव्हीवर आले? #म @MarathiRT @Zee_Yuva @ColorsMarathi @abpmajhatv @sonymarathitv @StarPravah @DDSahyadri @PlanetMarathi

 0  0  0

तुमच्या जवारीला तवाच भाव येईन, जवा जवारी काढणारं पोरगं भाव ठरवीन!
(सौजन्य- WA)
#म #मराठी #शेतकरी

 3  0  2  Download

@ShivSena पक्षप्रमुख तथा @CMOMaharashtra मा.श्री. @OfficeofUT जी यांच्या आदेशाने @SDPatil_16 जी यांची ईशान्य मुंबई लोकसभा समन्वयकपदी व संजय भालेराव यांची घाटकोपर पश्चिम विधानसभा समन्वयकपदी नियुक्तीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन #म
@AUThackeray
@SardesaiVarun
@AhirsachinAhir
@KayandeDr

 7  0  3  Download

का असे भीकेचे डोहाळे @SakalMediaNews तुम्हला. धंदे केले "भोंदू, मौलवी" ने आणि बातमी लावता "भोंदू बाबा" ने केले म्हणून, इतकी च खाज होती आंगात बातमी द्यायची तर "भोंदू मौलवी' च्या सांगण्यावरुन केले म्हणून बातमी लावायची न?आक थू तुमच्या या असल्या चमडी बचाओ आणि भिकरचोट पत्रकारीते वर. #म

 0  0  0  Download

@abpmajhatv @ShivSena @rautsanjay61 पुणे मध्ये १आमदार नाही आणि #west_Bengal चे स्वप्न बघतोय... 😂😂😂 लाचारीची हद्दपार झाली,बंगाली भाषेत लिहीत आहे आता. कुठे गेला स्वाभिमान @ShivSena .? उर्दू भाषेत लिहिण्याचे पहिले मानकरी शिवसेना हाच पक्ष असेल.? #म #मराठी #महाराष्ट्रातमराठीतच #महाराष्ट्रातफक्तमराठीच @mnsadhikrut

 0  0  0

सत्याचा सामना करण्यासाठी #धैर्य आवश्यक असते, पण जगातले सर्व धैर्य एकत्रीत येऊनही #सत्य बदलू शकत नाही.

#म #मराठी #रिम
#मी_भाग्यश्री

 7  0  2

पुणे मध्ये १आमदार नाही आणि #west_Bengal चे स्वप्न बघतोय... 😂😂😂 लाचारीची हद्दपार झाली,बंगाली भाषेत लिहीत आहे आता. कुठे गेला स्वाभिमान @ShivSena .? उर्दू भाषेत लिहिण्याचे पहिले मानकरी शिवसेना हाच पक्ष असेल.? #म #मराठी #महाराष्ट्रातमराठीतच #महाराष्ट्रातफक्तमराठीच @mnsadhikrut

 0  0  0

#मनासाठी...
प्रार्थना तुझ्यासाठी केली
तरीही मीच सुखी होत गेलो...
कदाचित तुझ्या सुखात
माझे सुख असावे...
#सांजेय #मराठी #म #अल्पाक्षरी

 0  0  0

तू आहेस म्हणून आयुष्याला अर्थ आहे
तुझ्याविना उभा जन्म माझा व्यर्थ आहे
मेघावाचून नभांमधलं पाणी कधी झरेल काय?
आणि तुला आयुष्यातून वजा केल्यावर मागे काही उरेल काय?

@SwtPurvi #म

 0  0  0

मनाला तुझा लागला छंद न्यारा
गुलाबी गुलाबी असा सांजवारा

#TheKumar

#thekumarchavan #kuru
#म #मराठी #गझलसम्राट #गझलकुमार #कुमार #चारोळी
#marathigazal #GazaLives #TrendingNow #poem
#writingcommmunity
#writerslift #Writers
#writersoftwitter
#writersnetwork

 0  0  0

धनंजय मुंडे यांच्या वरील आरोप गंभीर- शरदचंद्रजी पवार

#म #मराठी #धनंजय_मुंढे #DhananjayMunde

 0  0  0  Download

आपल्या क्षमतांपेक्षा आपले #निर्णय जीवनाची दिशा ठरवतात.

#म #मराठी #रिम

 3  0  1

आपले आयुष्य किती जणांचे आयुष्य स्पर्शत असते?
आपल्या कल्पनेपलीकडे असते.

#म #मराठी #जीवन #रिम
#मी_भाग्यश्री

 2  2  1

घेतलेल्या संधींइतकेच, सोडलेल्या #संधी सुद्धा आयुष्याची मर्यादा रेखांकीत करत असतात.

#म #मराठी #जीवन #रिम
#मी_भाग्यश्री

 4  0  1

उद्या आपण काय करणार आहोत याने जीवनात किती फरक पडणार माहित नाही... पण आत्ता काय करतो आहोत याने फरक पडत असतो!

#म #मराठी #जीवन #रिम
#मी_भाग्यश्री

 1  0  1

तुम्ही काय करावे आणि काय करु नये हे ठरवणारे ‘चार लोक’ कोण असावेत?

#म #मराठी #जीवन #रिम
#मी_भाग्यश्री

 5  4  3

Maharashtrian humor is litt!

#म #मराठी

 0  0  1

आपले #सुख आणि #आनंद कधीही इतरांच्या वागण्या-बोलण्यावर अवलंबून ठेवू नये, नाहीतर अपेक्षाभंगाच्या दु:खाखेरीज काही मिळत नाही.

#म #मराठी #जीवन
#मी_भाग्यश्री

 4  1  2

जन्म घेणारा प्रत्येक जीव अंतत: मृत्युला भेटतोच!
जीवनाची भेट घेऊ शकणारे मात्र कमीच असतात.

#जन्म #मृत्यु #म #मराठी #जीवन #रिम
#मी_भाग्यश्री

 0  0  1

अजुनपर्यंत एक ही भाजपाई अर्णबच्या समर्थनात उतरला नाहीये...तर काहीजण चक्क विरोधात सुद्धा बोलतायत.

अर्णब जिवाची काळजी घे बाबा...प्यादा पकडला गेला की मालकच त्याचा पहिला गेम करतो!!

#ArnabGoswamiExposed
#AntiNationalBJPArnab

#म #मराठी @muzaffarhussain @BhaiJagtap1 @INCMaharashtra

 1  0  0

आठवण पण अशी असते ना,नेमकी झोपायच्या वेळीच जास्त येते 🙌😸
#म

 1  0  0

त्या लशीचं काय एवढं!..
आम्ही पुणेकर..
साधं बोललो तरी टोचतं हो लोकांना.
😛😇😂😂 #म #wa

 2  0  0

कधी कधी काही लोकांचे भ्रम हे भ्रमच राहू द्यावे.भ्रम होता म्हणून त्यांना होणारा त्रास व तो दूर करताना आपल्याला होणारा त्रास टाळलेलाच बरा .
#म

 4  2  1

135 करोड लोकांमधून मला एक व्यक्ती आवडली होती आणि ती पण मला भेटली नाही तर तुझा राग येणारच ना देवा.. #आई
#म #मराठी #रिम

 4  0  1

प्रत्येक गोष्टीला अंत असतो! दिवसा उगवणारा सूर्य सायंकाळी अस्ताला जातो! मग मनुष्याची काय कथा! #म

 4  0  1

जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत तुमच्यावर केवळ एकच स्त्री पूर्णपणे निस्वार्थ आणि अगदी खरं प्रेम करते ती म्हणजे,

" तुमची आई. "

कारण तुम्ही तिच्या हाड, मांस आणि रक्ताचा गोळा आहात, या सत्याची जाणीव ठेवा.🙏😔

#म #रिम #मराठी #मराठीट्विट #महाराष्ट्र #शब्दखेळ

 10  0  4

तरूण मुलांना हात जोडून नम्र विनंती आहे हिंदी चित्रपट बघून प्रेमात पडण्याच्या भानगडीत अजिबात पडू नका, वास्तविक जीवनात खरं प्रेम मिळण्याची टक्केवारी आजकाल फक्त शंभरात निव्वळ १% आहे.

#म #रिम #मराठी #मराठीट्विट #महाराष्ट्र #शब्दखेळ

 17  2  2

So, here is the much awaited update.

After discussions with Party Chief Shri Uddhav Thackeray, Shivsena has decided to contest the West Bengal Assembly Elections.

We are reaching Kolkata soon...!!

Jai Hind, জয় বাংলা !

 14,531  3,063  1,638

End of content

No more pages to load